पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अभिधा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अभिधा   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : शब्दाच्या तीन शक्तींपैकी पहिली.

उदाहरणे : अभिधा ही अशी शब्दशक्ती आहे ज्यामुळे शब्दाचा सरळ-साधा अर्थ लक्षात येतो.

शब्द की तीन शक्तियों में से एक।

अभिधा वह शक्ति है जिसके द्वारा शब्दों से सीधा-साधा अर्थ निकलता है।
अभिधा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.