पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अरण्यवास शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अरण्यवास   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : अरण्यात किंवा वनात राहण्याची क्रिया.

उदाहरणे : प्रभू रामचंद्र चौदा वर्षे वनवासात राहिले.

समानार्थी : अरण्यसेवन, वनवास

वन में रहने की क्रिया।

श्रीरामचंद्रजी को चौदह वर्ष का वनवास हुआ था।
अरण्यवास, बनवास, वनवास

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.