पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अलझायमर्स रोग शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था / रोग

अर्थ : वाढत्या वयाबरोबर होणार स्मृतीभ्रंशाचा आजार किंवा रोग.

उदाहरणे : अलझायमर्समध्ये सर्वप्रथम मस्तिष्कातील एखाद्या पेशीवर परिणाम होतो.

समानार्थी : अलझायमर्स, अलझायमर्स आजार

वह रोग जिसमें बढ़ती उम्र के साथ स्मरण-शक्ति खो जाती है।

अल्ज़ाइमर में सर्वप्रथम मस्तिष्क की कोई कोशिका प्रभावित होती है।
अल्ज़ाइमर, अल्ज़ाइमर रोग, अल्जाइमर, अल्जाइमर रोग

A progressive form of presenile dementia that is similar to senile dementia except that it usually starts in the 40s or 50s. First symptoms are impaired memory which is followed by impaired thought and speech and finally complete helplessness.

alzheimer's, alzheimer's disease, alzheimers

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.