पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अविकारी शब्द शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / कला

अर्थ : ज्यास लिंग, वचन, विभक्ती, प्रत्यय लागत नाही वा ज्याचे रूप बदलत नाही असा शब्द.

उदाहरणे : आज पहिल्या तासात बाई अव्ययाविषयी माहिती देतील.

समानार्थी : अव्यय

व्याकरण में वह शब्द जिसका प्रयोग सब लिंगों, विभक्तियों तथा वचनों में समान रूप से हो।

आज पहली घंटी में हिंदी अध्यापिका अव्यय के बारे में जानकारी देंगी।
अव्यय, निपात

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.