सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : सतत चालणारे.
उदाहरणे : अनवरत पाऊस पडत असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले
समानार्थी : अनवरत, अविरत, निरंतर
निरंतर होने वाला।
अर्थ : विसावा न घेता केलेला वा होणारा.
उदाहरणे : ह्या संस्थेच्या उभारणीला त्यांचे अविश्रांत श्रम कारण झाले.
अर्थ : विश्रांती न घेता.
उदाहरणे : मीराने अथक परिश्रम करून आपले लक्ष्य साध्य केले.
समानार्थी : अथक
जिसमें थकान न हो या थकान रहित।
Showing sustained enthusiastic action with unflagging vitality.
स्थापित करा