पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आकाशपिंड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आकाशपिंड   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : आकाशात दिसणारे किंवा खगोलातील तारे, ग्रह, नक्षत्र इत्यादी गोल.

उदाहरणे : सूर्य हा एक आकाशगोल आहे.

समानार्थी : आकाशगोल, खगोलपिंड

आकाश में दिखाई देनेवाला प्राकृतिक पिंड।

प्रत्येक तारा एक खगोलीय पिंड है।
आकाश पिंड, आकाशीय पिंड, खगोलीय पिंड, निशापुत्र

Natural objects visible in the sky.

celestial body, heavenly body

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.