पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आचारसंहिता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : सर्वसंमत व बंधनकारक असे वर्तनाचे नियम.

उदाहरणे : निवडणुकांच्या उमेदवारांना आचारसंहिता पाळावी लागते.

वे सर्वमान्य नियम और जिसका पालन करना सब के लिए अनिवार्य हो।

चुनाव लड़ने वाले उम्मीदवारों को आचार-संहिता का पालन करना ही पड़ता है।
आचार संहिता, आचार-संहिता, आचारसंहिता

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.