पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आत्मंभरी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आत्मंभरी   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : केवळ आपले पोट भरणारी व्यक्ती.

उदाहरणे : अप्पलपोट्याच्या कुटुंबाला उपाशीच झोपावे लागते.

समानार्थी : अप्पलपोटी

वह व्यक्ति जो केवल अपना पेट पालन करता है।

आत्मंभरि के परिवार को भूखे सोना पड़ता है।
आत्मंभरि, आत्मम्भरि, उदरंभरि, उदरम्भरि

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.