पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आत्मनिवेदन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

अर्थ : स्व्तः बद्द्ल स्वता संगितलेली गोष्ट.

उदाहरणे : त्यांनी आपल्या आत्मकथनात रामासाठी चांगले उद्गार काढले.

समानार्थी : आत्मकथन

अपने सम्बन्ध में स्वयं कही या लिखी हुई बातें।

महात्माजी का आत्मकथन सुनकर उनके शिष्य प्रभावित हुए।
आत्म कथन, आत्म कथा, आत्म-कथन, आत्म-कथा, आत्मकथन, आत्मकथा, आत्मवृत्त, आत्मवृत्तांत, आत्मवृत्तान्त

A biography of yourself.

autobiography
२. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

अर्थ : परमेश्वरच्या ठिकाणी सर्वस्व वाहून घेणे.

उदाहरणे : नवविधा भक्तितील आत्मसमर्पण हा शेवटचा प्रकार आहे.

समानार्थी : आत्मसमर्पण

एक प्रकार की भक्ति जिसके अंतर्गत भक्त अपने आप को या अपना सर्वस्व अपने आराध्य देव को समर्पित कर देता है।

कुछ भक्त आत्मनिवेदन द्वारा प्रभु की भक्ति करते हैं।
आत्मनिवेदन, आत्मपरित्याग, आत्मसमर्पण

(Hinduism) loving devotion to a deity leading to salvation and nirvana. Open to all persons independent of caste or sex.

bhakti

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.