पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आयुक्त शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आयुक्त   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : विशिष्ट पदावरचा, प्रतिनिधी स्वरूपाचे काम करण्यासाठी नेमलेला प्रशासनिक अधिकारी.

उदाहरणे : श्यामचे वडील पोलिस आयुक्त आहेत.

मंडल का प्रधान शासनिक अधिकारी।

श्याम के पिताजी आयुक्त हैं।
आयुक्त, कमिशनर, कमिश्नर, कमीश्नर

A government administrator.

commissioner
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : एखाद्या आयोगचा मुख्य शासनिक अधिकारी.

उदाहरणे : श्यामचे वडील पोलीस आयुक्त आहेत.

समानार्थी : कमिशनर

किसी आयोग का प्रधान शासनिक अधिकारी।

श्याम के पिताजी पुलिस आयुक्त हैं।
आयुक्त, कमिशनर, कमिश्नर, कमीश्नर

A government administrator.

commissioner

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.