पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील इंद्रपुरी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / ठिकाण / पौराणिक ठिकाण

अर्थ : इंद्र जेथे राहतो ते ठिकाण.

उदाहरणे : दैत्य अमरावतीवर स्वारी करतील ह्याची इंद्राला भीती वाटू लागली.

समानार्थी : अमरावती, इंद्रलोक

२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : खूप जास्त सजवलेले किंवा सुंदर ठिकाण.

उदाहरणे : विवाह मंडप इंद्रपुरीसारखा सजवला होता.

बहुत अधिक सजा हुआ तथा सुन्दर स्थान।

विवाह मंडप को इंद्रपुरी की तरह सजाया गया था।
इंद्रपुरी, इन्द्रपुरी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.