पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील इच्छामरण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

इच्छामरण   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : एखाद्याच्या इच्छेनुसार त्याला कोणताही त्रास न देता, एखाद्या गोष्टीच्या प्रयोगाने मारण्याची किंवा मरू देण्याची क्रिया(विशेषतः एखाद्या असाध्य आजाराने ग्रासलेल्या व्यक्तीला).

उदाहरणे : कित्येक रुग्ण दयामरणाची याचिका करतात.

समानार्थी : इच्छामृत्यू, दयामरण, दयामृत्यू, युदेन्शिया

किसी की इच्छानुसार उसे बिना कष्ट दिए, किसी वस्तु के प्रयोग से मारने या मरने देने की क्रिया (विशेषकर किसी असाध्य रोग से पीड़ित व्यक्ति को)।

कई लोग इच्छा मृत्यु के लिए याचिका करते हैं।
इच्छा मृत्यु, इच्छा-मृत्यु, इच्छामृत्यु, दया मृत्यु, दया-मृत्यु, दयामृत्यु, युथनेसिया

The act of killing someone painlessly (especially someone suffering from an incurable illness).

euthanasia, mercy killing

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.