अर्थ : भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर.
उदाहरणे :
इटावा हे पूर्वी पांचाल देशांतर्गत होते, त्याचे पूर्वीचे नाव इष्टीकापूरी होते.
समानार्थी : इटावा शहर
अर्थ : भारतातील उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा.
उदाहरणे :
इटावा जिल्ह्याचे प्रशासकिय केंद्र इटावामध्ये आहे.
समानार्थी : इटावा जिल्हा