पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील इथियोपियायी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : इथियोपियाचा रहिवासी.

उदाहरणे : मॅराथॉन जिंकणार्‍या इथियोपियायीने सर्वांना नमस्कार केला.

समानार्थी : इथियोपियन

इथियोपिया का निवासी।

मैराथन जीतने वाले इथियोपियाई को सम्मानित किया गया।
अबाइस्सिनियाई, इथियोपियन, इथियोपियाई, याल्टोप्याई

A native or inhabitant of Ethiopia.

ethiopian

इथियोपियायी   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : इथियोपियाशी संबंधित किंवा इथियोपियाचा.

उदाहरणे : इथियोपियायी जनता दुष्काळाने त्रस्त झालेली आहे.

समानार्थी : इथियोपियन

इथियोपिया से संबंधित या इथियोपिया का।

इथियोपियाई जनता अकाल से पीड़ित है।
अबाइस्सिनियाई, इथियोपियन, इथियोपियाई, याल्टोप्याई

Of or relating to or characteristic of Ethiopia or its people or languages.

Ethiopian immigrants.
ethiopian

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.