पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील इष्टदेवता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / काल्पनिक प्राणी

अर्थ : पूर्वज कुळ परंपरेने ज्या देवीची पूजा करीत आले ती देवता.

उदाहरणे : इष्ट देवतेला स्मरून शुभकार्याला प्रारंभ करतात

समानार्थी : कुलदेवता, कुलस्वामिनी

वह देवी जिसकी पूजा किसी कुल में परम्परा से होती आई हो।

माँ दुर्गा हमारी इष्ट देवी हैं।
अधिदेवी, अधिष्ठात्री देवी, इष्ट देवी, इष्टदेवी, कुल देवी, कुलदेवी

A female deity.

goddess

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.