पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उडत असलेला शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उडत असलेला   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : जो उडत आहे असा.

उदाहरणे : शिकारीने उडणार्‍या पक्ष्याला बाणाने घायाळ करून जमीनवर पाडले.

समानार्थी : उडणारा

जो उड़ रहा हो।

उड़ता हुआ पक्षी शिकारी के तीर से घायल होकर ज़मीन पर गिर पड़ा।
उड़ता, उड़ता हुआ, उड्डीयमान

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.