पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उतावळा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उतावळा   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : एखाद्या कामात घाई करणारी व्यक्ती.

उदाहरणे : एक उतावळ्यामुळे कामाची वाट लागली.

समानार्थी : उतावीळ, उतावेळ, उवाविळा

किसी काम आदि में जल्दबाज़ी करनेवाला व्यक्ति।

एक जल्दबाज की वजह से यह काम खराब हो गया।
उतावला, जल्दबाज, जल्दबाज़, जल्दीबाज, जल्दीबाज़, पुलाककारी, हड़बड़िया

उतावळा   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : कुठल्याही कामात घाई करणारा.

उदाहरणे : उतावीळ माणूस एकही काम नीट करत नाही

समानार्थी : अधीर, उतावीळ, घायकुत्या

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.