पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उत्तरा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उत्तरा   नाम

१. नाम / समूह

अर्थ : सत्तावीस नक्षत्रांपैकी बारावे नक्षत्र.

उदाहरणे : भग ही उत्तरा नक्षत्राची देवता आहे असे मानतात.

समानार्थी : उत्तरा नक्षत्र

२. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : विराट नरेशची कन्या तसेच अभिमन्युची पत्नी.

उदाहरणे : परीक्षित हे उत्तराच्या पोटी जन्मले होते.

विराट नरेश की कन्या तथा अभिमन्यु की पत्नी।

परीक्षित उत्तरा के गर्भ से उत्पन्न हुए थे।
उत्तरा

An imaginary being of myth or fable.

mythical being

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.