पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ऋष्यशृंग शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ऋष्यशृंग   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : एक पौराणिक ऋषी जे (एका कथेनुसार) दशरथराजाचे जावई होते.

उदाहरणे : एकदा परीक्षित राजाने शृंगीच्या गळ्यात मेलेला साप गुंळालला होता त्यामुळे क्रोधित होऊन शृंगीने ऋषीने त्याला शाप दिला होता.

समानार्थी : शृंगी, शृंगी ऋषी

एक पौराणिक ऋषि जो एक कथा के अनुसार दशरथ के दामाद थे।

एक बार राजा परीक्षित ने शृंगी के गले में मरा हुआ साँप लपेट दिया था जिससे क्रोधित होकर शृंगी ऋषि ने शाप दे दिया था।
ऋष्यशृंग, शृंगी, शृंगी ऋषि

A mentor in spiritual and philosophical topics who is renowned for profound wisdom.

sage
२. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : एक पौराणिक ऋषी.

उदाहरणे : ऋष्यशृंग हे महर्षी विभांडकचे पुत्र होते.

समानार्थी : ऋष्यशृंग ऋषी

एक पौराणिक ऋषि।

ऋष्यशृंग महर्षि विभांडक के पुत्र थे।
ऋष्यशृंग, ऋष्यशृंग ऋषि

A mentor in spiritual and philosophical topics who is renowned for profound wisdom.

sage

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.