पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील एकपात्री प्रयोग शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : फक्त एकाच व्यक्तीने सर्व व्यक्तिरेखांचे संवाद व अभिनय ह्यांद्वारे नाट्यकृती सादर करण्याची क्रिया.

उदाहरणे : बटाट्याची चाळ हा पु. ल. देशपांडे यांचा एकपात्री प्रयोग आहे.

केवल एक ही व्यक्ति का सभी भूमिकाओं के कथोपकथन और अभिनयों द्वारा नाटक दिखाने की क्रिया।

पु
एकल अभिनय

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.