पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील एकवचन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

एकवचन   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध
    नाम / निर्जीव / अमूर्त / संकल्पना

अर्थ : नामाच्या ज्या रूपावरून एकाच वस्तूचा बोध ते.

उदाहरणे : पराग आंबा खात आहे ह्यात आंबा हे एकवचन आहे.

व्याकरण में वह वचन जिससे एक का बोध होता है।

राम पुस्तक पढ़ रहा है में पुस्तक एकवचन है।
एकवचन

The form of a word that is used to denote a singleton.

singular, singular form

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.