अर्थ : महाराष्ट्रतील एक जिल्हा.
उदाहरणे :
औरंगाबाद जिल्ह्यात अजिंठा येथे जगप्रसिद्ध लेणी आहेत.
समानार्थी : औरंगाबाद
अर्थ : भारताच्या बिहार राज्यातील जिल्हा.
उदाहरणे :
औरंगाबाद जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र औरंगाबाद येथे आहे.