सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : बारा राशींपैकीकी सहावी रास.
उदाहरणे : हे वर्ष कन्या राशींच्या लोकांसाठी लाभदायक आहे.
समानार्थी : कन्या रास
बारह राशियों में से छठी राशि।
The sixth sign of the zodiac. The sun is in this sign from about August 23 to September 22.
अर्थ : स्त्री संतती.
उदाहरणे : सीता राजा जनकची मुलगी होती. माझ्या भावाची मुलगी परीक्षेत पहिली आली. त्यांनी आपल्या गीतांना आपल्या आईच्या ओवांची दुहिता म्हटले आहे.
समानार्थी : आत्मजा, कन्यका, तनया, तनुजा, दुहिता, पुत्री, पोरगी, बेटी, मुलगी, लेक, सुता
मादा संतान।
A female human offspring.
अर्थ : बाल्यावस्थेतील स्त्री विशेषतः अविवाहित.
उदाहरणे : मुली बाहुलींसोबत खेळत आहेत.
समानार्थी : कन्यका, पोर, पोरगी, मुलगी
छोटी अवस्था की स्त्री, विशेषकर अविवाहित।
A youthful female person.
स्थापित करा