पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील करवत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

करवत   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : दातेरी, पातळ आणि लांब पाते असलेले लाकूड कापण्याचे हत्यार.

उदाहरणे : मजूर करवतीने लाकूड कापत आहे.

लोहे की वह दाँतीदार पटरी जिससे लकड़ी चीरी या काटी जाती है।

मज़दूर आरे से लकड़ी चीर रहे हैं।
अरा, आरा, करवत, करौत

Hand tool having a toothed blade for cutting.

saw

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.