पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कल्पना शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कल्पना   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / जाणीव

अर्थ : मनात रेखाटलेले चित्र.

उदाहरणे : रामाबद्दल माझी कल्पना फार वेगळी होती

समानार्थी : समज, समजूत

वह शक्ति या भाव जो मन में नयी,अनोखी,अनदेखी,अनसुनी आदि बातों के स्वरूप को उपस्थित करती है।

मूर्तिकार की कल्पना पत्थर को तराश कर मूर्त रूप प्रदान करती है।
कल्पना, कल्पना शक्ति, खयाल, ख़याल, ख़्याल, ख्याल, तसव्वर, तसव्वुर, तसौवर, फंतासी

The ability to form mental images of things or events.

He could still hear her in his imagination.
imagery, imagination, imaging, mental imagery
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखाद्या वेळी एखाद्या वस्तुला दुसरी एखादी वस्तू समजण्याची क्रिया.

उदाहरणे : अंधारात दोरी बघून माणिकला साप असल्याचा भास झाला.

समानार्थी : आभास, भास, भ्रम, माया, मिथ्या आरोप

३. नाम / निर्जीव / वस्तू / काल्पनिक वस्तू

अर्थ : अशी वस्तू जी वास्तविक नसून कल्पनेद्वारा तिला मूर्त स्वरूप दिले आहे.

उदाहरणे : काही लोकांनुसार भूत ही एक कल्पना आहे.

समानार्थी : कल्पित वस्तू, काल्पनिक वस्तू

वह वस्तु जो वास्तव में न हो पर कल्पना द्वारा मूर्त की गई हो।

कुछ लोगों के अनुसार भूत एक कल्पना है।
कुछ कवियों की कविताओं का केन्द्रबिन्दु उनकी कल्पना होती है।
उद्भावना, कयास, कल्पना, कल्पित वस्तु, काल्पनिक वस्तु

The formation of a mental image of something that is not perceived as real and is not present to the senses.

Popular imagination created a world of demons.
Imagination reveals what the world could be.
imagination, imaginativeness, vision

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.