सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : आकाराने घारीएवढा, शरीराचा खालचा भाग पांढरा व उदी रंगाचे डोके असलेला पक्षी.
उदाहरणे : नेपाळच्या खोर्यात मीनखाई घार वर्षभर आढळून येते.
समानार्थी : इंजना, कनेरी, काकण घार, कैकर, मच्छीघार, मांसी, मांसीन, मासामरी, मासेमारी घार, मीनखाई घार, मोगर, मोरघार, लगड्या, वकस
एक प्रकार का जलपक्षी जिसके शरीर का निचला भाग सफेद होता है।
स्थापित करा