अर्थ : लाकूड किंवा बांबूचा लांब तुकडा.
उदाहरणे :
मुले काठीने आंबे तोडत आहेत.
अर्थ : चालताना आधार म्हणून हातात धरावयाचे लाकूड.
उदाहरणे :
आजी काठी टेकत टेकत चालते
अर्थ : बैल हाकण्यासाठी वापरली जाणारी छोटी छडी.
उदाहरणे :
तो काठीने बैल हाकत होता.