पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कालावधी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कालावधी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : ठरावीक काळाची मर्यादा.

उदाहरणे : आपली कामे विशिष्ट कालमर्यादेत पूर्ण करण्याची सवय लावून घेणे इष्ट आहे.

समानार्थी : कालमर्यादा

समय की सीमा।

निश्चित समय सीमा के अंदर यह काम समाप्त हो जाना चाहिए।
काल सीमा, समय सीमा

A time period within which something must be done or completed.

time limit

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.