पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कुजटकटाण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कुजटकटाण   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / जाणीव

अर्थ : वस्तू किंवा पदार्थ कुजल्याने येणारा दमट घाणेरडा वास.

उदाहरणे : शिळ्या भाजीला दुर्गंधी येत आहे

समानार्थी : कुजटाण, दुर्गंधी

किसी वस्तु के सड़ने पर उसमें से आने वाली दुर्गंध।

पता नहीं कहाँ से सड़ायँध आ रही है।
सड़ायँध

A distinctive odor that is offensively unpleasant.

fetor, foetor, malodor, malodour, mephitis, reek, stench, stink

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.