पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कॉम्प्युटर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : माहिती साठवणारे, देणारे, विश्लेषण करणारे, गणन करणारे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण.

उदाहरणे : संगणकाच्या शोधामुळे मानवी प्रगतीचा वेग प्रचंड वाढला आहे

समानार्थी : संगणक

स्वतः गणना करने वाला वह यंत्र जिसका उपयोग आजकल प्रायः हर क्षेत्र में होने लगा है।

सिम्प्यूटर कम्प्यूटर का ही छोटा रूप है।
अभिकलित्र, कंप्यूटर, कम्प्यूटर, संगणक, संगणक यंत्र

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.