पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील क्षणोक्षणी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

क्षणोक्षणी   क्रियाविशेषण

१. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ

अर्थ : प्रत्येक क्षणाला.

उदाहरणे : सृष्टी क्षणोक्षणी नवे रूप धारण करत असते

२. क्रियाविशेषण

अर्थ : प्रत्येक टप्प्यावर किंवा प्रत्येक काळाच्या अंतराने.

उदाहरणे : माझ्या वाईटावर असणार्‍या लोकांनी पदोपदी माझी अडवणूकच केली

समानार्थी : पदोपदी, पावलागणिक, पावलोपावली, सतत

बहुत ही थोड़ी-थोड़ी दूरी पर।

मेरे जीवन में पग-पग पर रुकावटें आती रहती हैं।
पग-पग पर, हर कदम पर, हर क़दम पर, हर पग पर

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.