पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील क्षमाप्रार्थी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : क्षमायाचना करणारा.

उदाहरणे : क्षमाप्रार्थी माणसाला क्षमा केली पाहिजे.
ह्या चुकीबद्दल मी आपला क्षमाप्रार्थी आहे.

समानार्थी : क्षमायाचक

जो क्षमा की याचना करे।

क्षमाप्रार्थी व्यक्ति को क्षमा कर देना चाहिए।
क्षमा प्रार्थी, क्षमा याचक, क्षमाप्रार्थी, क्षमायाची

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.