पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खाज शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खाज   नाम

१. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था / रोग

अर्थ : ज्यात त्वचेमध्ये क्षोभ झाल्यामुळे तेथे घासण्याची अथवा खरढण्याची इच्छा होते असा एक रोग.

उदाहरणे : खाजेवर काही औषध असेल तर सांग

समानार्थी : कंड, कंडू

एक रोग जिसमें शरीर बहुत खुजलाता है।

वह खुजली से परेशान है।
कंडु, खाज, खुजली, पामन्, राका
२. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : ज्यात शरीराचा भाग चोळावासा वाटतो ती अवयवाच्या ठिकाणची संवेदना.

उदाहरणे : पायाला फार खाज सुटली

समानार्थी : कंड, कंडू

किसी अंग के मले या सहलाए जाने की प्रबल इच्छा।

मेरे पैर में खुजली हो रही है।
खुजली, चुल

An irritating cutaneous sensation that produces a desire to scratch.

itch, itchiness, itching
३. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : आग होऊन खाज सुटण्याची क्रिया.

उदाहरणे : हे औषध कंड दूर करते.

समानार्थी : कंड

कुछ जलन लिए हुए हल्की खुजली होने की अवस्था, क्रिया या भाव।

यह दवाई चुनचुनाहट दूर करती है।
चुनचुनाहट, चुनचुनी, चुनमुनाहट

An irritating cutaneous sensation that produces a desire to scratch.

itch, itchiness, itching

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.