१. नाम
/ निर्जीव
/ ठिकाण
/ प्रत्यक्षातील ठिकाण
अर्थ : गवर्या जमा करण्यासाठी बनवलेले लहानसे घर.
उदाहरणे :
रामू भाकरी भाजण्यासाठी खोपटीमधून गवर्या आणायला गेला.
समानार्थी :
खोपट, खोपटी, खोपाटी
वह स्थान जहाँ उपले जमा किए जाते हैं।
रामू लिट्टी बनने के लिए गोइँठौरा से गोहरा लाने गया है।
गोइँठौरा