पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गगनाला भिडणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गगनाला भिडणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : खूप वाढणे.

उदाहरणे : आजकाल घराच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.

बहुत बढ़ना।

वस्तुओं के दाम आसमान छू रहे हैं।
आसमान छूना

Become bigger or greater in amount.

The amount of work increased.
increase

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.