पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गजरे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गजरे   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : आकाराने बदकाएवढा, चणीने मोठा, पिसांवर पिवळ्या रंगाचे खवले असलेला पक्षी.

उदाहरणे : घनवराची निवासस्थाने झिलाणी, नद्या आणि सरोवरात आढळतात.

समानार्थी : अहेरी, खैराबाड्डा, घनवर, चिखल बाड्डा, ठिपक्यांचे बदक, बद, राखी बदक

एक प्रकार की बत्तख।

गुगरल झीलों,नदियों आदि में निवास करता है।
गर्मपाई, गुगरल, लाद्दीम
२. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : तित्तिराच्या आकाराचा, सर्वात लहान रानबदक.

उदाहरणे : वणकीची चोच दिसायला हंसाच्या चोचीसारखी असते.

समानार्थी : अटला, अडी, काणूक, पाणकोंबडी, फंडकी, भवर, भोर, वडंकी, वणकी

बत्तख की जाति का एक पक्षी।

गिरिजा की चोंच हंस के समान होती है।
गंगरैल, गिरिजा, गिर्रिया, गिर्री, गुडगुडा, गुरगुर्रा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.