पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गळू शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गळू   नाम

१. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था / रोग

अर्थ : ज्यात पाणी झाले आहे व गळते आहे असा फोड.

उदाहरणे : गळवाला वैद्याने लेप लावला.

२. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव

अर्थ : शरीराचा गोल मांसल भाग.

उदाहरणे : बाळाच्या मांडीला गाठ आली आहे.

समानार्थी : गरस, गाठ, गुटळी-गुटोळी, गुठळी, गुठोळी

माँस की जमी हुई गाँठ।

घाव भरने के बाद अब वहाँ पर गुलथी पड़ गई है।
गुलथी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.