अर्थ : कापूस भरलेला बिछाना.
उदाहरणे :
आम्ही आठ किलो कापसाची गादी बनवली
अर्थ : बादशहा वा राजा ह्यांची सत्ता.
उदाहरणे :
राजाच्या मृत्यूनंतर गादीवर त्याचा पुत्र आला.
समानार्थी : सिंहासन
अर्थ : व्यापारी, दुकानदार इत्यादीचे बसण्याचे आसन.
उदाहरणे :
दुकानदार गादीवर बसून सामानांची यादी तयार करत आहे.