पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गोधडी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गोधडी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : जुन्या कपड्यांच्या तुकड्या तुकड्यांनी शिवलेले पांघरूण.

उदाहरणे : गोधडीची शिलाई शंभर रुपये होती.

समानार्थी : गोदडी, पासोडी, वाकळ

फटे-पुराने कपड़ों को जोड़कर बनाया हुआ वस्त्र जो बिछाने या ओढ़ने के काम आता है।

मजदूरिन ने अपने बच्चे को गुदड़ी पर सुला दिया।
कंथा, कथड़ी, कथरी, काँथरि, काँथीर, गुदड़ा, गुदड़ी, गुदरा, गुदरी
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : लहान मुलांना झोपवताना खाली अंथरायची छोटी, मऊ अशी चादर.

उदाहरणे : दुपटे अंथरून आईने बाळाला झोपविले.

समानार्थी : दुपटे

वह छोटा कपड़ा जो सोते हुए बच्चों के नीचे बिछाया जाता है।

पोतड़ा गीला हो गया है।
गंतरा, पोतड़ा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.