अर्थ : सेमाइट ह्या लिपीपासून तयार केलेली एक लिपी.
उदाहरणे :
लॅटिन, सिरिलिक ह्या सर्व लिप्यांची ग्रीक ही जननी ठरली.
समानार्थी : ग्रीक लिपी
अर्थ : युनान ह्या देशाशी संबंधित किंवा युनानचा.
उदाहरणे :
प्राचीन ग्रीक संस्कृती ही एक प्रगत संस्कृती होती.
समानार्थी : युनानी
अर्थ : ग्रीक ह्या भाषेचा वा त्याच्याशी संबंधित.
उदाहरणे :
ग्रीक महाकाव्याच्या र्हासानंतर ग्रीक भावकवितेचे युग सुरू झाले.