पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील घरचा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

घरचा   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : कुटुंबाशी संबंधित.

उदाहरणे : घरगुती कलहामुळे ते घर उद्ध्वस्त झाले.

समानार्थी : कुटुंबीय, कौटुंबिक, घरगुती, घराऊ

जो परिवार संबंधी हो।

पारिवारिक द्वेष के कारण उसका पूरा घर तबाह हो गया।
कुटुंबीय, कुटुम्बीय, कौटुंबिक, कौटुम्बिक, घरेलू, परिवारीय, पारिवारिक

Relating to or having the characteristics of a family.

Children of the same familial background.
Familial aggregation.
familial
२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : घराशी संबंधित असलेला.

उदाहरणे : घरचे प्रश्न सोडविताना खूप लक्ष देण्याची गरज असते.

घर का या घर से संबंधित।

घरेलू कामकाज से कभी फुर्सत ही नहीं मिलती कि मैं कुछ पढ़ सकूँ।
आवसथ्य, खानगी, गृह-संबंधी, घरू, घरेलू

Of or relating to the home.

Domestic servant.
Domestic science.
domestic

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.