पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील घरोबा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

घरोबा   नाम

अर्थ : वस्तुतः एका घरातील नसूनही मैत्रीमुळे झालेला जिव्हाळ्याचा स्नेहसंबंध.

उदाहरणे : रामरावांचा आणि आमचा घरोबा खूप जुना आहे.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.