पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील घामेजणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

घामेजणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक / भौतिक अवस्थावाचक

अर्थ : श्रमादिकांमुळे शरीर घामाने युक्त होणे.

उदाहरणे : उन्हात लाकडे फोडल्यामुळे तो घामेजला

पसीने से तर होना।

कुछ लोगों की हथेलियाँ या तलुए हमेशा पसीजते हैं।
पसीजना

Release (a liquid) in drops or small quantities.

Exude sweat through the pores.
exudate, exude, ooze, ooze out, transude

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.