पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील घोषणा देणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

घोषणा देणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : लोकांचे ध्यान आकर्षून घेण्यासाठी एखादे दल, समुदाय इत्यादींच्या तीव्र इच्छेचे सुचक पद किवा रचलेले वाक्य मोठ्याने बोलणे किंवा सगळ्यांना ऐकविणे.

उदाहरणे : लोक भ्रष्टाचाराविरोधात घोषणा देत आहेत.

लोगों का ध्यान आकृष्ट करने के लिए किसी दल, समुदाय आदि की तीव्र अनुभूति और इच्छा का सूचक कोई पद या गठा हुआ वाक्य उच्च स्वर से बोलना या सबको सुनाना।

लोग भष्ट्राचार के विरुद्ध नारे लगा रहे हैं।
नारे लगाना, नारेबाज़ी करना, नारेबाजी करना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.