पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चिन्ह बनविणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चिन्ह बनविणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखाद्या वस्तू इत्यादीवर रेषा इत्यादीने खूण करणे.

उदाहरणे : त्याने दुकानच्या प्रत्येक वस्तूवर चिन्ह बनविले.

समानार्थी : खूण करणे, चिन्ह बनवणे

किसी वस्तु आदि पर लकीर आदि से निशान बनाना।

उसने दूकान की हर वस्तु पर चिह्न बनाया।
अवलेखना, चिह्न बनाना, निशान बनाना

Make or leave a mark on.

The scouts marked the trail.
Ash marked the believers' foreheads.
mark

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.