पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चेटकी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चेटकी   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : एका प्रकारची हडळ.

उदाहरणे : मांत्रिकाने सांगितले की मनोरमाला एका डाकीणीने झपाटले आहे.

समानार्थी : जादुगरीण, डांकीण, डाकीण, सयारीण

एक प्रकार की चुड़ैल।

तांत्रिक ने बताया की मनोरमा को एक डाइन ने पकड़ लिया है।
डँगरी, डंकिनी, डाइन, डाकिन, डाकिनी, डायन
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : चेटुक करणारी स्त्री.

उदाहरणे : त्या चेटकीणीने लिंबू मंत्ररून दिले.

समानार्थी : चेटकीण

टोना करने वाली स्त्री।

गाँव वालों ने डाइन की बहुत पिटाई की।
अस्रपा, टोनहाई, टोनहिन, टोनही, डाइन, डायन

A female sorcerer or magician.

enchantress, witch

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.