पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील छावा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

छावा   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी

अर्थ : सिंहाचे पिल्लू.

उदाहरणे : ह्या प्राणिसंग्रहालयातल्या सिंहिणीने दोन छाव्यांना जन्म दिला.

सिंह का बच्चा।

सिंघेला सिंहनी का दूध पी रहा है।
सिंघेला, सिंहशावक

The young of certain carnivorous mammals such as the bear or wolf or lion.

cub, young carnivore

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.