पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील छिद्रणी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

छिद्रणी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : कागदाला गोलाकार छिद्र पाडण्याचे उपकरण.

उदाहरणे : लिपिकाने आलेले अर्जांना पंचने छिद्र करून फाईलीत लावून ठेवले.

समानार्थी : पंच

एक उपकरण जिससे कागज में विशेषकर गोल छेद किया जाता है।

लिपिक ने आवेदन पत्रों में पञ्च द्वारा छेद करके उन्हें फाइल में लगा दिया।
पंच, पञ्च

A tool for making holes or indentations.

punch, puncher

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.