पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जप्त करणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जप्त करणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : संपत्ती, अधिकार इत्यादी आपल्या ताब्यात घेणे.

उदाहरणे : पोलिसांनी त्याची गाडी जप्त केली.

संपत्ति, अधिकार आदि अपने कब्जे में लेना।

पुलिस ने उसकी कार जब्त कर ली है।
आसंजन करना, क़ुर्क़ी करना, कुड़क करना, कुरकी करना, कुर्क करना, कुर्की करना, जब्त करना, जब्ती करना, ज़ब्त करना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.