पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जीवनसाथी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जीवनसाथी   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : विवाह करणार्‍या व्यक्तीशी वैवाहिक बंधनात बांधली जाणारी दुसरी व्यक्ती.

उदाहरणे : प्रत्येकाला चांगला जोडीदार मिळाला अशी अपेक्षा असते.

समानार्थी : जोडीदार

विवाह करने वाले व्यक्ति के साथ वैवाहिक बंधन में जुड़ने वाला दूसरा व्यक्ति।

सभी को अच्छे जीवनसाथी की तलाश रहती है।
जीवन साथी, जीवनसाथी, जोड़ीदार, पार्टनर

A person's partner in marriage.

better half, married person, mate, partner, spouse

जीवनसाथी   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : आजीवन सोबत राहणारा.

उदाहरणे : आत्मा आपला खरा जीवनसाथी आहे.

जो जीवन में बराबर साथ रहता है।

हमारी जीवन-संगिनी आत्मा हर पल हमारे साथ होती है।
जीवन-संगी, जीवनसंगी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.